Find the Best ५९ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ५९ बंद अप्प्स लिस्ट, ५९ अप्प्स बन्द लिस्ट, ५९ चीन अप्प्स लिस्ट, ५९ चिनेसे अप्प list, ५९ चिनेसे एप्प लिस्ट,
yogesh atmaram ambawale
ज्ञानाचा योग्य उपतोग करीत, विज्ञानाची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात, आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा. शक्य तितके काम स्वतः करावे, गरज असेल तरच विज्ञान वापरावे. हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल, जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते, योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #विज्ञान #विज्ञानदिवस #collab #yqtaai #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
विज्ञान म्हणजे नक्कीच गती... पण योग्य वापर केला तर.. अन्यथा अधोगती गैरवापर केला तर.. मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #विज्ञान #विज्ञानदिवस #collab #yqtaai #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
हसता-खेळता सामोरे जावे, जीवनातील प्रत्येक घटनेला. सुख असो वा असो दुःख, हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत आलीय विषय आहे हसता- खेळता.. #हसताखेळता चला तर मग लिहूया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto