Nojoto: Largest Storytelling Platform

Best ठसा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ठसा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutठसाठस का अर्थ, ठसाठस का पर्यायवाची, ठसा meaning in marathi, ठसा समानार्थी शब्द मराठी, ठसा समानार्थी शब्द,

  • 4 Followers
  • 4 Stories

vaishali

4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #ठसा

read more
तुझ्या विचारांचा ठसा 
उमटला मनावर
तुझ्या प्रेमाचा ठसा
रुतला काळजावर
तुझ्या भावनांचा ठसा
उतरविला कागदावर
तुझ्या वेदनेचा ठसा
घाव माझ्या देहावर
जुन्या आठवणींचा ठसा
स्वार माझ्या शब्दांवर 4/365
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा 
YourQuote वर.
सुंदर सुंदर रचना करा.
#ठसा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile