Find the Best Pahat Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about pahat meaning in marathi, jahli pahat song mp3, chala hawa yeu dya diwali pahat, diwali pahat thane, chala hawa yeu dya diwali pahat 2015,
Kunal Salve
तुझ्या कुशीत पहाट पाहिली मन फुलपाखरू बागेतलं झालं ठेवता तुझ्या ओठांवर मी ओठ एका नाजूक कळीचं सुंदर फुल झालं नाही ठेवलीस तु आपल्यात भिन्नता सारं प्रेम आता एकमेकांच्या नजरेत आलं तुझ्या केसांना पाहून मी वाऱ्यावर सहवासात तुझ्या जणू समोर माझ्या कस्तुरी हरीण पाहिलं तुझा सुगंध दरवळला माझ्यात बेभान मी झालो ना मला भान राहिलं तुझ्या केसांपासून तर तुझ्या पैंजनां पर्यंत आज मी तुझ्यासाठी माझ्यात फक्त प्रेम पाहिलं एक एक स्पर्श मनी उभारी देऊन गेला सारं जग जणू असं क्षणांत होतं थांबलं तुझ्या माझ्या अंगावरच्या शहाऱ्यांचं आता मात्र सूत्र चांगलच मी जुळतांना पाहिलं ! #marathiquotes #romantic_poetry #tumhari_yaad #kavita #pahat
#marathiquotes #romantic_poetry #tumhari_yaad #kavita #Pahat
read moreगुमनाम
Maa ख्वाबों मे अक्सर जन्नत देखता हूँ, उठता हूँ तो सर माँ की गोद में होता है ©Abbas Pahat माँ #maa #Nojoto #nojotohindi #nojototeam #Pahat #Trending
माँ #maa #nojotohindi #nojototeam #Pahat #Trending
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited