Nojoto: Largest Storytelling Platform

Best टक्कल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best टक्कल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about टक्कर meaning in english, टक्कल in english, टक्कल वर केस येण्यासाठी उपाय, टक्कल वर घरगुती उपाय, टक्कल पडणे उपाय,

  • 3 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Komal Pardeshi

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर काय करावे, टक्कल वर उपाय, टक्कल करणे, टक्कल पडणे , takkal var kes yenyache upay ladies, takkal var kes,चाई वर #उपचार,chai var #gharguti upay, marathi health,kes #Galati, kes galati var upay in marathi #मराठीसंस्कृति

read more
mute video

somnath gawade

मुळापासून
केस गळती
रोखण्यासाठी
रामबाण उपाय
'टक्कल करणे.'
😂
 #टक्कल

yogesh atmaram ambawale

टक्कल पडत चाललंय 😉😉 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #टक्कल #Collab #विचारांच्या_दुनियेतल_मन खरे नसले तरी खोटे ही नसावे, सतत विचार केल्याने टक्कल पडते, हे काही अंशी सत्य असावे. मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.

read more
खरे नसले तरी खोटे ही नसावे,
सतत विचार केल्याने टक्कल पडते,
हे काही अंशी सत्य असावे.
मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे,
कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.
😂🤣🙄🤔😔😉 टक्कल पडत चाललंय 😉😉
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी 
#टक्कल #collab #विचारांच्या_दुनियेतल_मन 
खरे नसले तरी खोटे ही नसावे,
सतत विचार केल्याने टक्कल पडते,
हे काही अंशी सत्य असावे.
मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे,
कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.

yogesh atmaram ambawale

टक्कल मधोमध बरे.. #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही.

read more
समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही. टक्कल मधोमध बरे..
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi 
समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही.

yogesh atmaram ambawale

स्त्रियांचे वर्चस्व #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #Collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes हल्ली आमची ही खूप त्रास देते, जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते. म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय, तरी नुसते विचार करत असतात. कसे समजावू हिला, विचार केल्याने जर टक्कल पडत असते,

read more
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,

yogesh atmaram ambawale

टक्कल #withcollabratingyourquotetaai #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स असं खरच कधी असतं का ? जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ? डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय, आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय. म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे, डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.

read more
असं खरच कधी असतं का ?
जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ?
डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय,
आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय.
म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे,
डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.
सांगतोय तिला वाढत्या वयानुसार केस गळत असतील,
पण ऐकतच नाही,
बायकांना कितीही समजवा एकदा त्यांच्या मनात काही आलं 
तर ते काहीच समजून घेत नाही. टक्कल
#withcollabratingyourquotetaai #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स 
असं खरच कधी असतं का ?
जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ?
डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय,
आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय.
म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे,
डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile