Find the Best असतांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चालू असताना, चालत असताना, असताना,
yogesh atmaram ambawale
ना दिस समजत ना रात तूझ्यासोबत असताना, माझा मी राहत नाही तूझ्यासोबत असताना, प्रत्येक श्वास माजा तुझाच होऊन जातो तूझ्यासोबत असताना, काय करावे काय नाही अजिबात सुचत नाही तूझ्यासोबत असताना, खूप आनंदी राहतो जीवन जगताना तूझ्यासोबत असताना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासोबत असतांना... #तुझ्यासोबत #असतांना #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तुझ्यासोबत#yqtaai#collab
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto