Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यासोबत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यासोबत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 16 Stories
    PopularLatestVideo

MEERA

mute video

MEERA

mute video

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे मी आहे तुझ्यासोबत... #मी #तुझ्यासोबत #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
 तू घे तुझ्या आयुष्याला वळण.. ठाम निर्णय
........मी आहे तुझ्यासोबत...
तू लाखात एक निवड तुझा सोबती
.......मी आहे तुझ्यासोबत..
मी लिहितो तुझ्यावर ..
काही शब्द तू ही सुचवते..मला वाटतं
तू ही आता घे हाती लेखणी सुरुवात लिहायला..
" मी आहे तुझ्यासोबत "
 नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
मी आहे तुझ्यासोबत...
#मी #तुझ्यासोबत 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

तुझ्यासोबत चालताना
वादळाची तमा नसते ।
फक्त, कुणाची नजर लागू नये
म्हणून, दक्ष असते ।। #तुझ्यासोबत  #तू  #चारोळी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासोबत असतांना... #तुझ्यासोबत #असतांना #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तुझ्यासोबत#yqtaai#Collab

read more
ना दिस समजत ना रात
तूझ्यासोबत असताना,
माझा मी राहत नाही
तूझ्यासोबत असताना,
प्रत्येक श्वास माजा तुझाच
होऊन जातो
तूझ्यासोबत असताना,
काय करावे काय नाही
अजिबात सुचत नाही
तूझ्यासोबत असताना,
खूप आनंदी राहतो
जीवन जगताना
तूझ्यासोबत असताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासोबत असतांना...
#तुझ्यासोबत
#असतांना
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#तुझ्यासोबत#yqtaai#collab

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन #तुला माफ करण्याची ;-( #poem #nojotophoto

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन
#तुला माफ करण्याची ;-(

SUMEET

#एक अश्रू..
#तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
#एक पाऊल..
#तुझ्यासाठीच अडखळणारं,
#तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..
#एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
#एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी..
#तुझ्याशिवाय मोकळी..
एक जीव..तडफडणारा..
असहाय्य..#तुझ्याविना..
#तुझ्याचसाठी....

SUMEET

Neeraj Shelke

माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , 
पण जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेन तेंव्हा तुझ्याच़ सोबत राहील !! 

आलाच कधी दुरावा आपल्या नात्यामधे जर कां , 
तर तुझ्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना मी सदैव आठवित राहील !!

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj   #love #affection #togetherness

Neeraj Shelke

माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , 
पण जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेन तेंव्हा तुझ्याच़ सोबत राहील !! 

आलाच कधी दुरावा आपल्या नात्यामधे जर कां , 
तर तुझ्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना मी सदैव आठवित राहील !!

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #love #affection #togetherness

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तू काहीही कर, नको कळु देऊ तुझ्या मनातलं, नको सांगू काहीच, 
पण मला माहिती, म्हणून मीच सांगतो माझ्या मनातलं.. 
मला तुझ्यासोबत जगायचंय, 
तुझ्यासोबत मुलांना खेळवत म्हातारं व्हायचंय, 
तुला भरभरून प्रेम देऊन, पूर्ण आयुष्य काढायचंय, 
मला तुझ्या दुःखांना दूर पळवायचंय, 
तुला हसवायचंय, थोडं रडवायचंय, थोडं भांडायचंय, 
पण तुला दूर नाही जाऊ द्यायचंय.. 
इतकं प्रेम द्यायचंय की, जगाला विसरशील 
पण शक्य नाही तू मला विसरायचंय, 
तू रुसणार तर मी मानवायचं, मी रुसलो तर तू मानवायचं, आणि 
हे छोटंसं आयुष्य आपण दोघेही मिळून असंच जगायचं, 
पण काहीही झालं तरी एकमेकांना नाही सोडायचं, 
आणि असं मला फक्त तुझ्यासोबतच जगायचंय... (प्रीत )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile