Find the Best थोडासा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about थोडासा प्यार हुआ है, थोडासा प्यार हुआ है mp3 song, थोडासा प्यार हुआ है song, थोडासा, थोडासा प्यार हुआ है mp3,
Prerna Survase
बिल्कुल ही ना से कभी कभी ही सही लंबी बातों से कुछ देर ही सही तु पुरा तो नही तु थोड़ा ही सही ©Prerna Survase #थोडासा
@Praju..
प्रत्येक माणसाच्या जिवनामध्ये कसलं ना कसलं वेड असावं , जे त्याच्या जगण्याला महत्व आणि एक जिवंतपणा आणुन देतं.. आपण कशासाठी जगतो आहोत हे कळनं खुप महत्त्वाचं आहे. @prajakta_phalake_ असंच काहीसं वेड आणि आवड मला कवितांचं आणि त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं आहे. कधी हे वेड माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनून गेलं हे कळलंच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यासाठीच्या कल्पना , जिवनाचं महत्व ,ते जगणं , जिवनात काय करायचं आहे , अफाट स्वप्न याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःची अशी एक बकेट लिस्ट तयार करतो.मग ती काहीही असो.वेड हे असावच जे तुमच्या जगण्याला अर्थ देईल, आणि तुम्हाला तुमचं 'मी पण 'जगायला मदत करेल..! 'भावनांचे विश्व' (प्राजक्त) #थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात.. कारण तेच वेड तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं..💯🙌#थोडसं मनातलं #थोडसंं अनुभवातलं
Tushar Nevarekar
हे फुला, खरेच सांगतोय तुला थोडं आयुष्य अजून दे मला पाहून तुला मनापासून वाटतं मला, काही तासांच्या आयुष्यात कसं रे करमतं तुला? थोडासा रंग दे थोडासा गंध दे, जीवनपुष्प देता देता आनंदाचा छंद दे. हे फुला
MRk💝
#DearZindagi मूझे पता है वो पत्थर नही है बस थोडासा संगदिल है ठोकर उसने भी कही खायी इसलीये थोडासा बेदिल है दर्द उसको भी होता है पर बर्ताव ऐसा क्यो करता है शायद आदत है उसकी बादमे खूद पश्चताता है इतना करने के बावजूद भी उसकोही गले लगने का मन करता है उसके जैसा प्यार मूझे कही मील भी तो नही पाता है... #befil
Kiran Kulsange
दो नैना और एक कहानी ... थोडासा बदल थोडासा पानी ... और एक कहानी ......
Pooja Vishwakarma
आनेवाला पल, जानेवाला है हो सके तो इस में जिन्दगी बिता दो पल जो ये जानेवाला है एक बार यूँ मिली, मासूम सी कली खिलते हुए कहाँ, खुशबाश मैं चली देखा तो यही है, ढूंढा तो नहीं है पल जो ये जानेवाला है
Mujaheed Jamadar
गमजदा हुँ थोडासा सबर दे ए खुदा हाले-बेहाल हुँ थोडासा सवार दे ए खुदा राह भटका हु सही रास्ता दिखा दे ए खुदा मुजाहिद तेरा जिहाद भूल रहा है थोड़ीसी तौफीक दे ए ख़ुदा ये काफिर तेरे चौकट पर आ गिरा है तेरे मजलिस में बेसहारा खड़ा है इस बेसहारे को थोड़ासा सहारे दे ए खुद ए खुदा #खुदा #khuda #बेसहारा #काफ़िर #मुजाहिद #जिहाद #प्यार #मोहोबत #दुआ Shama Sn Akum Tadar Fayza iqbal says Muhammad Ameen Ul Islam Rubeena Bano
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto