Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यक्त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यक्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about व्यक्त का अर्थ, निधन पर शोक व्यक्त, व्यक्त meaning in hindi, व्यक्त in english, व्यक्त meaning in english,

  • 32 Followers
  • 115 Stories
    PopularLatestVideo

Ghumnam Gautam

मित्रों के कृतज्ञ रहें,उनका है उपकार
सीख मिले यदि शत्रु से,व्यक्त करें आभार

©Ghumnam Gautam #मित्र #शत्रु #कृतज्ञ #आभार #उपकार 
#व्यक्त #दोहा

Yogeshwari Mukta

mute video

Amit Singhal "Aseemit"

mute video

Sunil Zarikar

लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे कोणती? कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल. एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही. चला तर मग या विषयावरची कविता तुम्हूच ठरवा कशी लिहायची आहे. #Collab #YourQuoteAndMine #happyProposeDay #yqtaai #marathiquotes

read more
खूप काही तुला सांगायचं आहे
मनातील भावना व्यक्त करायची आहे..
तुझी परवानगी असेन तर, 
तुझा हात माझ्या हातात घ्यायचा आहे.. 
तुझ्या डोळ्यांतील प्रेम सागर मला पाहायचा आहे.. 
प्रत्येक जन्म तुझाच सोबती म्हणुन मला जगायचं आहे..
प्रेम कधीच अपुर्ण नसते हे मला या जगाला सांगायचे आहे..
तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारया ह्या वेड्याला आपलसं करुन घेणार का हे तुला विचारायचं आहे..  लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं?
अरे मग आपल्याकडे एक छान कला आहे
कोणती?
कविता हो तिच्यासाठी/त्याच्यासाठी भन्नाट कविता लिहा ज्यातुन तुमच्या मनातले भाव स्पष्ट दिसेल.
एका कवि कडुन ही अपेक्षा तर असतेचं कुणाला ही.
चला तर मग या विषयावरची कविता तुम्हूच ठरवा कशी लिहायची आहे.

Nidhi Pant

हां हम जैसे भी कवि बन गए, मन ही अव्यक्त था तो कभी खुद से ही रूठा था। कोई पास सुनने बैठा नहीं, इसका कोई ग़म नहीं। एक दिन भीतर से उद्गार फूटा, शब्दों की बारिश हुई, और हम जैसे भी कवि बन गए। #कवि #व्यक्त #मन #शब्दोंकाखेल #उद्गार

Kunal Salve

व्यक्त होणंही गरजेचं 
व्यक्त न होणंही गरजेचं
तुला काही न बोलता 
समजणंही गरजेचं 

तसंच,

तुझं फक्त मी 
नाव जरी लिहिलं तर.....
तुझं माझं होणंही गरजेचं ! — % & #व्यक्त 
#प्रेम 
#yourqoute 
#marathiquotes 
#marathi 
#yqtaai 
#yqdidi

Kunal Salve

व्यक्त नाही होणं हे पण जमायला पाहिजे !
वाट पाहून मग ना नजर थकणार, ना कधी हृदय तुटणार  !  #व्यक्त

Abhishek Panchal

तर्क वितर्काने 
फक्त संभ्रम निर्माण होतो
काही गोष्टींचा 
बोलूनच सोक्षमोक्ष लावावा लागतो #मराठीलेखणी #तर्क_वितर्क #व्यक्त #marathiquotes

Abhishek Panchal

व्यक्त होता येणं 
हे देखील एक सुख आहे #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठी  #व्यक्त #marathiquotes #marathiwriter

Sunita D Prasad

#व्यक्त-अव्यक्त..... नदी को लिखना सहज नहीं रहा बहना पड़ा डूबकर उतरना पड़ा उद्गम से समागम तक कई बार। #yqbaba #yqdidi #yqpowrimo

read more
नदी को लिखना 
सहज नहीं रहा
बहना पड़ा 
डूबकर उतरना पड़ा
उद्गम से समागम तक
कइयों बार।
पर मैं फिर भी लिखने में असमर्थ रही
धीरे-धीरे कटकर
नदी संग बह जाने वाले 
किनारों की 
अनकही व्यथा।

बारिशों को लिखना 
सरल नहीं रहा
सीखना पड़ा
बिन भेदभाव 
भीगना और
भिगाना।
पर मैं नहीं लिख पाई
दर-दर भटकर
नमी बटोरते 
बादलों की 
अथक यात्रा।

ऐसे ही
प्रत्येक लिखत में 
नदियों संग होते हैं
कुछ किनारे भी 
और बारिशों संग  
कुछ बादल भी।
व्यक्त के साथ
बहुत कुछ 
छूट जाता है
कहीं पीछे
अव्यक्त भी।
--सुनीता डी प्रसाद💐💐

 #व्यक्त-अव्यक्त.....

नदी को लिखना 
सहज नहीं रहा
बहना पड़ा 
डूबकर उतरना पड़ा
उद्गम से समागम तक
कई बार।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile