Nojoto: Largest Storytelling Platform
    PopularLatestVideo

Guddu Muneri sikandrabadi

mute video

Pratibha Dwivedi urf muskan

mute video

Kartik Singh

mute video

h.v patel

mute video

Rohitrsbb

#फोटो वीडियोस#फोटो #शायरी

read more
mute video

Manish Sarita(माँ )Kumar

mute video

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचा विषय आहे माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ. उशाखाली फोटो तुझा चांदरातीला... #फोटो हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#फोटो #yqtaai

read more
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला
चंदनाचा गंध मळतो चांदरातीला

सोनेरी स्वप्नांच्या फुलवाती उजळून
तारकांची गर्भ पखरण चांदरातीला

उजळतो माथा माततो चंद्रकोरीने
पापण्यांचे नभ वेढून चांदरातीला

वेड्या मनाचे गडे फुलपाखरू उडते
रंगबिरंगी कुंजवनी चांदरातीला

तुझा भास होतो नि श्वास बहरास येतो
दर्प मिठीचा श्रृंगारतो चांदरातीला मित्रानों💕
आजचा विषय आहे
माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ.
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला...
#फोटो हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#फोटो  #yqtaai

Anil Chauhan

#फोटो शायरी #वाइरल

read more
mute video

Abhishek Panchal

मित्रानों💕 आजचा विषय आहे माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ. उशाखाली फोटो तुझा चांदरातीला... #फोटो हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आठवणी जणू सारे तारे सोबतीला.. 
फक्त तूच एक आभासी
आज खरी हो तू अशी
जाण माझ्या प्रीतीला मित्रानों💕
आजचा विषय आहे
माझ्या आवडत्या गाण्यातल्या एक ओळ.
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला...
#फोटो हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Pankaj Singh Chawla

आज तेरी तस्वीर को देख कर कुछ यूँ लगा,
जैसे जन्नत में बैठ कर परियों का दीदार कर रहा हूँ।।

आज तेरी तस्वीर को गले से लगाकर कुछ यूँ लगा,
जैसे तेरी रूह मुझमे कही समाई हो।।

आज तुझसे बात करके कुछ यूँ लगा,
जैसे तुम मेरे लिए ही बनाई गई हो।। #तस्वीर #फोटो #image #pic #picture #hug #soul #रूह

#Yq #yourquotes #yqpaaji #yqbaba #yqdidi #yqpowrimo #writing #writer
loader
Home
Explore
Events
Notification
Profile