Nojoto: Largest Storytelling Platform

Best सावरले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सावरले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसावरले मन सावरले, सावरलेले मन, सावरले रे मना मराठी सोंग, सावरले हे मला, सावरले रे मना सोंग,

  • 1 Followers
  • 1 Stories

शब्दवेडा किशोर

White #सावरले घरटे एक एक
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक
अश्रू टिपत
जखम वेदनेची हळुवार
अश्रू पुसत
मनाची भिंत ढासळत     ||१||
जेव्हा आपलेच सोडून गेले
नाती रक्ताचीच घरट्यातून
अलगद उडून गेले
पंख लावुन आकाशी      ||२||
बंध नात्याचे तोडून
ठेवले होते का 
मीच नाती जपून
ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून     ||३||
सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मज मृत्यूने कवटाळले...
सोडून जग सारे इथेच
राहिले                ||४||
उलगडले नाही सत्य मज 
नात्याचे
मोहातलेच होते का दुरावे
क्षणभंगूर आयुष्य अन् 
क्षणात संपणारे सारे     ||५||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile