Nojoto: Largest Storytelling Platform

Best केले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best केले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about केले के बारे में, कच्चे केले की सब्जी, कचे केले की सब्जी, केले की सब्जी, केले की खेती,

  • 16 Followers
  • 50 Stories
    PopularLatestVideo

Azaad Pooran Singh Rajawat

#केले के पेड़ में भगवान विष्णु का वास होता है# #कविता

read more
mute video

Sudipta Mazumdar

#केले के छिलके को संभाल कर रखिए इश्क़ में काम आएगा #शायरी

read more
mute video

ypsindia

दुनिया में लोग #केले
 के छिलके से ज्यादा ..

#लड़कियो की बातों
 पर फिसलते हैं...!!😭😭

यतेंद्र सिसौदिया #seaside

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

Bhaurao Palekar

विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल

read more
विश्वासघात 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल

Sara Patil

शिक्षक दिन विशेष

read more
अ आ इ पासून A B C D पर्यंत शिकवले ज्यांनी मला
शतशः अभिवादन करते त्या शिक्षकांच्या कार्याला...
ज्ञानाची मशाल घरोघरी पेटवून उजेड त्यांनी केला 
अंधारकडून प्रकाशाकडे जा असा संदेश दिला...
अज्ञान रुपी अंधारातून बाहेर त्यांनी काढले...
विद्यार्थ्यांचे सुप्त गुण त्यांनी बरोबर ओळखले
विद्यार्थ्यांच्या भविष्याला त्यांनी दिला आकार
मुलांनी सुद्धा केले शिक्षकांचे स्वप्न साकार
विद्या दाना साठी ज्यांनी आयुष्य केले समर्पित
त्या सर्व शिक्षकांना करते माझी कविता अर्पित
पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान शिकवले
आजूबाजूचे जग स्वतःच्या अनुभवातून दाखवले
कायम घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे हा मंत्र सांगितला
हा ज्ञानाचा झरा माणसांच्या मनातून वाहता केला
सर्वगुण संपन्न आचरण ठेवावे हीच असते शिक्षकांची इच्छा 
खऱ्याअर्थाने ह्याच ठरतील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षक दिन विशेष

kartik##

L🤗VE

read more
प्रेम मनातुन केले तर
विश्वास
रंग आणि शरीर बघुन केले
तर टाईमपास
प्रेम तर ते असत
ज्यात असतो दोघांचाही
साथ आणि सहवास
जेव्हा दोघांचाहा जडतो
एकमेकांत श्वास 
आणि
आयुष्यभराची साथ #L🤗VE

Govinda Polad

read more
मासूम  इथे आता मला उगाच कुणी बदनाम केले 
गावात परकीयांच्या कुणी ख्यातनाम केले

जरी अर्ज केले मी शेर तिच्यावरती 
उगी तिला बोलण्याचे कुणी काम केले 

तिचे प्रेमप्रांत केव्हाच सोडले मी 
म्हणून तर स्वतःला इथे बेनाम केले 

अरे दर्द-ए-दिलांनो जर ती खुश आहे 
तीच्यासाठी धडकने तुम्ही का ठाम केले

तिच्याच वर्णनाने गुंजतात मैफिली माझ्या
तिच्याच नावी सगळे कवितेचे इनाम केले 


            - गोविंद अनिल पोलाड

Sandeep Mutgekar

सलत राहणारी जखम

read more
सगळेच आरोप माझ्यावर करून 
  
    मला चुकीचा 
  ठरविण्या आधी 
माझ्या जखमा तुला 
मोजता आले असते. 

"तर बरे झाले असते "

एकदा तरी माझ्या 
जागेवर उभ राहून 
 माझ्या वेदनां 
तोलता आले असते. 

"तर बरे झाले असते "

सगळेच बोलून सांगण्या 
   ऐवजी अबोल 
मनाचे घाव तुला 
वाचता आले असते. 

"तर बरे झाले असते"

 प्रत्येक दिवसागणिक 
   माझ्या डोळ्यातून 
ओघळणारे अश्रू तूला 
टिपता आले असते. 

"तर बरे झाले असते "

फार प्रयत्न केले 
तुला मिळविण्याचे 
खोट खोट का होईना 
जरा आपले केले असते. 

"तर बरे झाले असते "

शेवटी कोणतीही माझी 
चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा 
मला जरा समजून घेतले असते 
तर खरच फार म्हणजे फार 

  बरे झाले असते,,,,,,,,, 
                                 संदीप मुतगेकर 
                                8722777460 सलत राहणारी जखम

Abhishek Mitake

#poem

read more
पप्पा तुम्ही

लाडाने वाढवले
आम्हाला घडवले
पायावर उभे केले..
पप्पा तुम्ही|

शिक्षण होते महाग 
ऐपतीच्या बाहेर
पण सर्वकाही जमवले
पप्पा तुम्ही|

कर्ज तर कर्ज
पण दिवाळीला कपडे
दरवर्षी नवीनच दिले
पप्पा तुम्ही|

लहानपणी घेतलाच अभ्यास
मोठेपणी परीक्षेलाही मात्र
आमच्यासोबत अहोरात्र जागले
पप्पा तुम्ही|

पै पै वाचवून घर घेतले
जीवाचा आटापिटा करून
आमचे संसार वसवले
पप्पा तुम्ही|

सर्व स्वतः सहन केले
आम्हाला फुलासारखे जपले
आयुष्याला चांगले वळण दिले
पप्पा तुम्ही|

स्वतःला काय होतंय
याचा विचार नाही केला, पण
आमच्या खरचटण्यालाही औषध लावले
पप्पा तुम्ही|

पाठीवर थाप तुमची
वहीत लिहिलेले विचार तुमचे
आम्हाला आपसूक सहज चांगले शिकवले
पप्पा तुम्ही|

आमच्यातच रमले
बाकी सर्व सवंगडी सोडले
शेवटपर्यंत जवळच्या मित्रासारखे वागले
पप्पा तुम्ही|

गेलात तुम्ही, तुमचा नाईलाज होता
आम्हाला पक्की खात्री आहे
शक्य असते तर आमच्यासाठी जगले असतात
पप्पा तुम्ही|

पुढचा जन्म वैगेरे काही असेल 
तर एकच प्रार्थना असेल 
दुसरे काही नको पण वडील मात्र असावेत
पप्पा तुम्हीच|
loader
Home
Explore
Events
Notification
Profile