Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोंगाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोंगाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about गोंगाट meaning in hindi, गोंगाट translate in english, गोंगाट इन इंग्लिश, गोंगाट चा विरुद्धार्थी शब्द, गोंगाट समानार्थी शब्द मराठी,

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बाहेरचा गोंगाट... #बाहेरचा #गोंगाट #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
बाहेरचा गोंगाट संपेल कधितरी.... 
मनातील कोलाहल संपवेल जिवन कधितरी....  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बाहेरचा गोंगाट...
#बाहेरचा #गोंगाट 
#yqtaai #collab 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
   गोंगाट मनीचा 
मनातच दाबलेला
व्यक्त होण्या
  येथे अदृश्य
  बांध बांधलेला


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोंगाट...
#गोंगाट 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
घरात गोंगाट,दारात गोंगाट,
चौकात गोंगाट,गावात गोंगाट.
स्टेशन वर गोंगाट,बस स्थानकावर गोंगाट.
बाजारात जाता कांदा बटाटे वाल्याचा गोंगाट,
नाहीतर मच्छिवालीचा गोंगाट.
कुठेही जावे सर्वत्र नुसताच
गोंगाटच गोंगाट ऐकायला मिळतो.
कुठे कर्णकर्कश गाड्यांचा गोंगाट
तर कुठे डीजे वरील गाण्याचा गोंगाट 
ऐकायला मिळतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोंगाट...
#गोंगाट 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जुण्या जमान्यातील गायकांची मधुर वाणी,
सुमधुर गाणी,
अप्रतिम असे संगीत आजही ऐकू वाटते,
आणि आताच्या गाण्यात नुसताच गोंगाट,
अजिबात समजत नाही आत्ताचे हिंदी गाणे 
ज्यात हिंदी कमी 
पंजाबी,इंग्रजी शब्दच जास्त असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोंगाट...
#गोंगाट 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बाहेरचा गोंगाट... #बाहेरचा #गोंगाट #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #बाहेरचा #गोंगाट #yqtai

read more
त्यांनाच ह्याचा थांगपत्ता नसतो
ज्यांचा जीव एकमेकांवर जडलेला असतो,
तरी त्यांची love-story लोकप्रिय होते
कारण त्याला बाहेरचा गोंगाट जबाबदार असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बाहेरचा गोंगाट...
#बाहेरचा #गोंगाट 
#yqtaai #collab 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #बाहेरचा #गोंगाट #yqtai

Manisha Dongre Kulkarni

#बाहेरचा #गोंगाट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बाहेरचा गोंगाट... #बाहेरचा #गोंगाट #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #secondquote

read more
मनात चालते सतत..
तुझी कुजबुज अविट....
ऐकू नाही येत..©®MDKताे
बाहेरचा गाेंगाट.... #बाहेरचा #गोंगाट 
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बाहेरचा गोंगाट...
#बाहेरचा #गोंगाट 
#yqtaai #collab 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #secondquote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile