Nojoto: Largest Storytelling Platform

Best भातुकली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भातुकली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, भातुकलीचा खेळ कल्पना स्पष्ट करा, भातुकलीच्या खेळामधली lyrics, भातुकलीच्या खेळामधली mp3 download, भातुकलीचा खेळ दाखवा,

  • 2 Followers
  • 2 Stories

Shubhangi Sutar

भातुकलीच्या खेळामधले 
राजा आणिक राणी आपण 
किती भारी वाटतं ना तो खेळ
त्यात कोण कोणाचे राजा आणि 
राणी व्हायचं ते आपणच ठरवतो...
पणं खऱ्या आयुष्यात मात्र ,
हा अधिकारच हिरावून घेतला जातो...
मग मात्र तो लहानपणीचा
भातुकलीचा खेळ आठवल्याशिवाय
राहत नाही...

©Shubhangi Sutar #childhood_memories 
#भातुकली
#happiness

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile