Find the Best शक्य_अशक्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
SUDHIR PANPATIL
माहित आहे आपलं भेटणं शक्य नाही, पण एकमेकांना आठवत राहणं अशक्य नाही... तुला पाहणं जरी शक्य नाही, पण कल्पनेत पाहणं अशक्य नाही... एकमेकांकडे येणे शक्य नाही, पण वाट बघणं अशक्य नाही... सोबत जीवन प्रवास शक्य नाही, पण आभास करणं अशक्य नाही... एकत्र सहवास शक्य नाही, पण अतुट विश्वास ठेवणं अशक्य नाही... सर्वच मिळणे शक्य नाही, पण अपेक्षा ठेवणं अशक्य नाही... ©SUDHIR PANPATIL #शक्य_अशक्य #Nojoto
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited