Find the Best दगडाच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदगडाच्या टाळा, दगडांच्या देशा,
Dharmendra Gopatwar
📝 दगडाचा दैव -✍️ दगडाचा दैव तो , हृदय त्याचे पाषाण फुटेना घाम दाटेना अश्रू दगडाचा दैव हा., त्याचे हृदय जणू पाषाण .. भक्ती भावाने पूजिले मी त्याला त्यासी काय ठाव माझी तहान तळमळतो जीव हा गहिवरते प्राण , मनुज मी दैव तो तळमळ माझी निवांत बघतो दगडाचा दैव तो हृदय त्याचे पाषाण.. हृदयस्थ जप त्यासी ऐकू न जाई., केला तप त्यासी उरे न मूल्यमाप अळकला कंठस्त प्राण ह्रदयशून्य दैव माझा - भावशुन्य विधाता.. दगडाचा दैव माझा काळीज त्याचे पाषाण संकटांशी झुंज जिवी लिहिली त्याने विधान जीव सारे मोहरे त्याची लिहीली त्याने जीवा या सुख दुःखाची विधी विधान ; जगी या रंगमंचावर सुख दुःखाच्या दोरीवर खेळविनाऱ्या त्या देवाला बघण्याची जाब विचारायला खेळ हा कशासाठी ! संधी मजला मिळेल काय ? त्याला बघण्याची जल्मी या तहान मिटेल काय ? जरी असला तो दगडाचा दैव आणि काळीज त्याचं पाषाण परि या जीवाची हाक ., तोच श्रेष्ठ महान , लिहिली त्याने सुख दुःखाची कलमे जरी बनविला संविधान ; दगडाचा दैव माझा हृदय मात्र त्याचे पाषाण. कवी _ ध . वि . गोपतवार 📔कवि मन - मनातलं ओझं पानावर ©Dharmendra Gopatwar #दगडाच्या दैव
#दगडाच्या दैव
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited