Nojoto: Largest Storytelling Platform

Download प्रेम माणसाला Status, Shayari, Quotes

प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं

Rushikesh bhadange

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं हे सांगणं मात्र जणू अट्टहासाणं टाळलं जातं! आणि त्याच अज्ञानात माणूस प्रेमाच्या जाळ्यात अडकतो आणि मग सुरुवात होते एका विक्षिप्त घुसमटीची! आणि तीच विक्षिप्त घुसमट आजवर अन्वी अनुभवत आली होती. पण इश्वाच्या एकाच क्रियेने तिला अगदी कठोर बनवलं होतं. आणि त्यामुळेच ती एका निर्णयावर येऊन पोहोचली होती.







अनि💔इशू....















Rowdy - A Madness Lovestory...💔💔💔

©Rushikesh bhadange
loader
Home
Explore
Events
Notification
Profile