Nojoto: Largest Storytelling Platform

आज गुरु पौर्णिमा, प्रथमत: सर्व गुरुंना वंदन 🙏🙏

आज गुरु पौर्णिमा,
प्रथमत: सर्व गुरुंना वंदन 🙏🙏

ज्यांनी मला हे जग दाखवल आयुष्य कस जगायच 
ते शिकवल प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली ते माझे प्रथम गुरु आई - बाबा ...
शाळा - कॉलेज मधील सर्व गुरुजन ...
आयुष्यातील महत्वाचा टप्पा ( Turning point ) असताना ज्याने मला मार्गदर्शन 
केले व ज्या व्यक्तीमुळे मी या इंजिनिअरींग क्षेत्रात प्रवेश घेतला व जो नेहमी मला 
मार्गदर्शन करत असतो ते आमचे बंधु इंजि. Rohit Naik  .... 

शाळा - कॉलेजला असल्यापासनं ते नेहमीच ... सुख - दु:खात मला साथ देणारे ...
माझे सर्व प्रिय #मित्र-मैत्रिणी 👫
हे सर्व माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक ...

कॉलेज संपल्यानंतर इंडस्ट्री मध्ये काम करताना लाभले गुरु त्रिमुर्ती Deepak Oza सर  , Ameya Kshirsagar सर व Chaitanya Salve सर ..या तीघांनी मला Professional Life मध्ये खुप काही शिकवल 

फोटोग्राफी बद्दल सांगता सांगता जीवना विषयी ज्याने खुप मार्गदर्शन केलं 
ते आमचे बंधु फोटोग्राफीतले 📸गुरु Ram Naik

 मी आपला सर्वांचा ऋणी आहे...
असेच माझ्या पाठीशी आपण उभे रहाल हीच अपेक्षा 

मी प्रत्येकाकडूनच कळत नकळत खूप काही शिकलो आहे ...

अशा आपल्या सारख्या लहान थोर व्यक्तींना माझा 
ह्रदयापासून साष्टांग नमस्कार...!

माझ्या जीवनात गुरु म्हणुन आपले सर्वोच्च स्थान आहे...

 सर्वांना गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

आपला ऋणी :
मंगेश गायकवाड👏👏

©Mangesh S. Gaikwad #गुरु #गुरू_पूर्णिमा 
#AWritersStory