Nojoto: Largest Storytelling Platform
mangeshsgaikwad6595
  • 14Stories
  • 4Followers
  • 79Love
    0Views

Mangesh S. Gaikwad

  • Popular
  • Latest
  • Video
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

✌️आज तो नविन वर्षाचा पहिला दिवस...एक वर्ष सरलं, वर्ष अशीच एकामागून एक सरत जातात, पण आठवणींचे किती मोठे गाठोडे सोबत घेऊन चालायला लावतात...लहान म्हणता म्हणता जबाबदारीचे ओझे कधी खांद्यावर पडते कळतंच नाही...ती निभावताना अनेक कटू- गोड अनुभव येतात , अजूनही येतील...खूप काही शिकवतील...त्यातून खंबीर व्हायचे धडे देतील आणि ती पडलेली जबाबदारी निभावण्याची ताकदही देतील ...फक्त देवाकडे एकच मागणं आहे की कितीही परीक्षा घे पण कायम तुझी साथ सोबत राहू दे... मातीच भांड जस कडक भाजल्या शिवाय मजबूत होत नाही...तसचं माणसांसाठीही लागू पडतं... म्हणून तर तो परीक्षा घेतो आपली आणि एक चांगला,कठोर,अनुभवी, जबाबदार माणूस घडवतो ...तसचं तुमच्या आमच्यातूनही एक चांगला माणूस घडावा आणि हे नविन वर्ष सर्वां साठी निरामय, आनंदमय व सुखमय जावो याच *नविन वर्षाच्या शुभेच्छा ।।🥳🎉*
                                                                               
 ✒️   आपलीच
         निकिता वाघ









.

©Mangesh S. Gaikwad #HappyNewYear
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

तक्रारी करण्या पेक्षा प्रयत्न करा 
नक्कीच 
यशस्वी व्हाल !!






.

©Mangesh S. Gaikwad #ClimbTheSky
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

लहानपणी मोठं व्हावंसं वाटतं 
अन मोठेपणी लहान व्हावंसं वाटतं...

हेच या लहानपणीच मोठेपण आहे...!!









.

©Mangesh S. Gaikwad #ChildrensDay
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

नात्या मध्ये जेवढं प्रेम 
असणं गरजेचं आहे ...
तेवढाच जास्त विश्वास 
असणं महत्वाच आहे.











.

©Mangesh S. Gaikwad #Love

12 Love

543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

On the occasion of Ganesh Chaturthi गणेशोत्सव साजरा करतांना आपला आनंद द्विगुणीत व्हावा 
यासाठी संपादक संतोष श्रीमंतराव तांबे यांचे दैनिक दखनी स्वराज्य आयोजित 
आणि आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पैठण प्रायोजित
 "माझा गणपती माझी गौरी"  
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे

प्रथम पारितोषिक विजेते
- मंगेश सुरेश गायकवाड, पैठण


द्वितीय पारितोषिक विजेते
- प्रवाह अनाथालय, टाकळी अंबड (रामेश्वर गोर्डे)

तृतीय पारितोषिक विजेते
- सुजित सुनिल नरके, शिवनगर

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते
- श्रीशा संजय ढोरे, पैठण







.

©Mangesh S. Gaikwad #GaneshChaturthi
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

बाप्पा क्षमा असावी....😢🙏

बाप्पा तू आलास... तुझं आगमन अन विसर्जन दोन्हीही अगदी जल्लोषात केलं आम्ही ...
तू आल्यावर १० दिवस कसे गेले हे कळाले सुद्धा नाही ...बाप्पा तू आला की सगळं 
वातावरण कसं चैतन्यमय होऊन जात.
बाप्पा परवाच तुझं विसर्जन झालं... अन तुला आज या अवस्थेत बघून मला 
स्वतःचीच लाज वाटली.

बाप्पा आम्हा लोकांची मानसिकताच वेगळी झाली आहे... जो पर्यंत तू चांगला होता 
तेव्हा आम्ही तुला आमच्या देव घरात ठेवलं ...तुझी पूजा केली ...अन आज असं...
तुला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं...तुला बघून मन हेलावून गेलं, खरच माणूस 
किती स्वार्थी झाला आहे ना. माणूस देवा सोबत असा करू शकतो तर इतर 
माणसानं सोबत तो कसा वागत असलं.मराठी मध्ये ती म्हण आहेच की, 
"गरज सरो न वैद्य मरो" हे जग तसचं काहीसं होयला लागलय देवा.

ओळख - मैत्री हि पण एक स्वार्था साठी करायला लागला आहे माणूस , 
तो मला कुठे तरी कामी येईल म्हणून तो माझा मित्र. कामा पुरता भाऊ- दादा 
करणार अन जेव्हा तो आपल्या कामाचा नाही राहिला कि त्याला सोडून देणार .
बाप्पा खरचं हे स्वार्थी जग बदलण्याची खूप गरज आहे...तूच बुद्धीचा देवता आहेस,
आज तुला हिच एक मागणी ... तू सर्वांना चांगली बुद्धी दे...! 
नाही तर एक दिवस हाच माणूस एक-मेकांना खायला उठेल. तू म्हणजे आमचा 
ऊर्जा स्त्रोत, नेहमी आमच्या हृदयात आहेस... बाप्पा आम्हा माणसा कडून झाल्याली 
हि चूक पोटात घे..!! 
तुझ्या या भक्तांना ...आम्हा सर्वांना माफ कर... अन हे स्वार्थी जग लवकरच बदलू दे 🙏🙏

                                                                        ✒️तुझाच भक्त,
                                                                        मंगेश गायकवाड

©Mangesh S. Gaikwad
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचेच
 मन भरून आलेले असते... श्री गणेशाच्या पावन 
अस्तित्वाने सर्वत्र मंगलमय झालेले हे वातावरण 
असेच अखंड राहो व कोरोनाचे संकट 
दूर होऊन सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो 
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना !!

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!















.

©Mangesh S. Gaikwad #GaneshChaturthi
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

बाप्पा क्षमा असावी....😢🙏

बाप्पा तू आलास... तुझं आगमन अन विसर्जन दोन्हीही धूम धडाक्यात ,वाजत-गाजत अगदी जल्लोषात केलं आम्ही ...
तू आल्यावर १० दिवस कसे गेले हे कळाले सुद्धा नाही ...बाप्पा तू आला की सगळं वातावरण कसं चैतन्यमय होऊन जात.
काल तुझं विसर्जन झालं... अन तुला आज या अवस्थेत बघून मला स्वतःचीच लाज वाटली.

बाप्पा आम्हा लोकांची मानसिकताच वेगळी झाली आहे... जो पर्यंत तू चांगला होता तेव्हा आम्ही तुला आमच्या देव घरात ठेवलं ...तुझी पूजा केली ...अन आज असं...तुला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं...तुला बघून मन हेलावून गेलं, खरच माणूस किती स्वार्थी झाला आहे ना.
माणूस देवा सोबत असा करू शकतो तर इतर माणसानं सोबत तो कसा वागत असलं.
मराठी मध्ये ती म्हण आहेच की, "गरज सरो न वैद्य मरो" हे जग तसचं काहीसं होयला लागलय देवा.ओळख - मैत्री हि पण एक स्वार्था साठी करायला लागला आहे माणूस , तो मला कुठे तरी कामी येईल म्हणून तो माझा मित्र. कामा पुरता भाऊ- दादा करणार अन जेव्हा तो आपल्या कामाचा नाही राहिला कि त्याला सोडून देणार .बाप्पा खरचं हे स्वार्थी जग बदलण्याची खूप गरज आहे...तूच बुद्धीचा देवता आहेस,आज तुला हिच एक मागणी ...आता तरी तू सर्वांना चांगली बुद्धी दे...! 
नाही तर एक दिवस हाच माणूस एक-मेकांना खायला उठेल. तू म्हणजे आमचा ऊर्जा स्त्रोत, नेहमी आमच्या हृदयात आहेस... बाप्पा आमच्या कडून झाल्याली हि चूक पोटात घे..!! तुझ्या या भक्तांना ...आम्हा सर्वांना माफ कर...अन हे स्वार्थी जग लवकरच बदलू दे 🙏🙏
                                                              
                                              ✒️ मंगेश गायकवाड









.

©Mangesh S. Gaikwad #SuperBloodMoon
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

क्या लिखूँ                                       बाप्पा क्षमा असावी....😢🙏

बाप्पा तू आलास... तुझं आगमन अन विसर्जन दोन्हीही धूम धडाक्यात ,वाजत-गाजत अगदी जल्लोषात केलं आम्ही ...
तू आल्यावर १० दिवस कसे गेले हे कळाले सुद्धा नाही ...बाप्पा तू आला की सगळं वातावरण कसं चैतन्यमय होऊन जात.
काल तुझं विसर्जन झालं... अन तुला आज या अवस्थेत बघून मला स्वतःचीच लाज वाटली.

बाप्पा आम्हा लोकांची मानसिकताच वेगळी झाली आहे... जो पर्यंत तू चांगला होता तेव्हा आम्ही तुला आमच्या देव घरात ठेवलं ...तुझी पूजा केली ...अन आज असं...तुला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं...तुला बघून मन हेलावून गेलं, खरच माणूस किती स्वार्थी झाला आहे ना.
माणूस देवा सोबत असा करू शकतो तर इतर माणसानं सोबत तो कसा वागत असलं.
मराठी मध्ये ती म्हण आहेच की, "गरज सरो न वैद्य मरो" हे जग तसचं काहीसं होयला लागलय देवा.ओळख - मैत्री हि पण एक स्वार्था साठी करायला लागला आहे माणूस , तो मला कुठे तरी कामी येईल म्हणून तो माझा मित्र. कामा पुरता भाऊ- दादा करणार अन जेव्हा तो आपल्या कामाचा नाही राहिला कि त्याला सोडून देणार .बाप्पा खरचं हे स्वार्थी जग बदलण्याची खूप गरज आहे...तूच बुद्धीचा देवता आहेस,आज तुला हिच एक मागणी ...आता तरी तू सर्वांना चांगली बुद्धी दे...! 
नाही तर एक दिवस हाच माणूस एक-मेकांना खायला उठेल. तू म्हणजे आमचा ऊर्जा स्त्रोत, नेहमी आमच्या हृदयात आहेस... बाप्पा आमच्या कडून झाल्याली हि चूक पोटात घे..!! तुझ्या या भक्तांना ...आम्हा सर्वांना माफ कर...अन हे स्वार्थी जग लवकरच बदलू दे 🙏🙏

                   ✒️ मंगेश गायकवाड








.

©Mangesh S. Gaikwad #PoetInYou
543c8ed1ea3e57126744f908a5b3014e

Mangesh S. Gaikwad

आज गुरु पौर्णिमा,
प्रथमत: सर्व गुरुंना वंदन 🙏🙏

ज्यांनी मला हे जग दाखवल आयुष्य कस जगायच 
ते शिकवल प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली ते माझे प्रथम गुरु आई - बाबा ...
शाळा - कॉलेज मधील सर्व गुरुजन ...
आयुष्यातील महत्वाचा टप्पा ( Turning point ) असताना ज्याने मला मार्गदर्शन 
केले व ज्या व्यक्तीमुळे मी या इंजिनिअरींग क्षेत्रात प्रवेश घेतला व जो नेहमी मला 
मार्गदर्शन करत असतो ते आमचे बंधु इंजि. Rohit Naik  .... 

शाळा - कॉलेजला असल्यापासनं ते नेहमीच ... सुख - दु:खात मला साथ देणारे ...
माझे सर्व प्रिय #मित्र-मैत्रिणी 👫
हे सर्व माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक ...

कॉलेज संपल्यानंतर इंडस्ट्री मध्ये काम करताना लाभले गुरु त्रिमुर्ती Deepak Oza सर  , Ameya Kshirsagar सर व Chaitanya Salve सर ..या तीघांनी मला Professional Life मध्ये खुप काही शिकवल 

फोटोग्राफी बद्दल सांगता सांगता जीवना विषयी ज्याने खुप मार्गदर्शन केलं 
ते आमचे बंधु फोटोग्राफीतले 📸गुरु Ram Naik

 मी आपला सर्वांचा ऋणी आहे...
असेच माझ्या पाठीशी आपण उभे रहाल हीच अपेक्षा 

मी प्रत्येकाकडूनच कळत नकळत खूप काही शिकलो आहे ...

अशा आपल्या सारख्या लहान थोर व्यक्तींना माझा 
ह्रदयापासून साष्टांग नमस्कार...!

माझ्या जीवनात गुरु म्हणुन आपले सर्वोच्च स्थान आहे...

 सर्वांना गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

आपला ऋणी :
मंगेश गायकवाड👏👏

©Mangesh S. Gaikwad #गुरु #गुरू_पूर्णिमा 
#AWritersStory
loader
Home
Explore
Events
Notification
Profile