Nojoto: Largest Storytelling Platform

स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे

स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा.
      आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे
         ‘सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.
       घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये..

©DJ song
  #cycle #marathicharolya #marathi #vastushastra #moremarathi #tips #morebeautiful #paisa #Dhadak