Nojoto: Largest Storytelling Platform
djsong4816682277218
  • 53Stories
  • 32Followers
  • 747Love
    1.2KViews

DJ song

  • Popular
  • Latest
  • Video
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

_श्रावण पुत्रदा एकादशी_*

*रविवार २७ ऑगस्ट २०२३* रोजी *"श्रावण पुत्रदा एकादशी"* आहे. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे *पुत्रदा एकादशी*. या एकादशीचे महात्म्य म्हणजे ही एकादशी... *संतान-दायिनी* आणि अपत्यांचे कल्याण करणारी आहे.
ह्या एकादशीच्या व्रताने अपत्य सौख्याचा लाभ होतो.

©DJ song
  #womanequality #marathitips #morebeautiful #MarathiKavita #Nojotoshayeri✍️M #m_nothing_without_you
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

#Comdey #marathivastushastra #moremarathi #marathitips #morebeautiful #Knowledge #lakshmi #dhan
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

#Marathi  #tips #Nojotoshayeri✍️M #moremarathi #marathitips
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

#Marathi #tipsmarathi #Knowledge #moremarathi #love #morecourage #lakshmi #dhan #paisa
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

#akshayatritiya #akshaytritiyaupay #marathitips #moremarathi #happyakshayatritiya
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा “हरिओम””हरिओम” म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. “हरिओम” म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो.
      श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.
      अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी.
     दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरीत बदलणे, एखाद्या दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर 
पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर 
ईशान्य स्त्री, दक्षिण नैॠत्य 
स्त्री, पश्चिम नैॠत्य पुरुष, 
पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री
 अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात.

©DJ song
  #walkingalone #marathitips #moremarathi #knowledge #lakshmi #god #dhan
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू
 किंवा देव वगैरे ठेवू नयेत.
तुळशीत काही लोक 
महादेवांची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. 
तर काही लोक
 भंगलेल्या मूर्ती तुळशीत
 ठेवतात तेही चुकीचे आहे. 
    घरात विनाकारण कटकट होत असेल 
तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र 
मिश्रित पाणी शिंपडावे. 
तरीही फरक न वाटल्यास
 पाच सवाष्णींना मानपान करावे 
व दूध द्यावे . असे केल्याने 
कटकटी कमी होतील.

©DJ song
  #klrahul #marathitips #moremarathi #LakShmi #paisa #dhan #knowledge  #god #dev
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.    
       शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
     बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात. 
       आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.

©DJ song
  #Remember #marathitips #morebeautiful #moremarathi #paisa  #dhan #lakshmi
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची ‘योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा.
    आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.
     शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.                                 बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात.
    दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत.

©DJ song
  #baisakhi #marathitips #Knowledge #moremarathi #lakshmi #PaisaBoltaHai
76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
    घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे.
   वर्षातून एकदा तरी घरात उदकशांती करावी.
       घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत.
      रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात लावावे.

©DJ song
  #JallianwalaBagh #marathitips #moremarathi #more #paisa #paisahipaisahoga #dhan #lakshmi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile