Nojoto: Largest Storytelling Platform

एकाचा गेला प्राण तेथे मारला की मेला? ठरवून चर्चा भ

एकाचा गेला प्राण तेथे
मारला की मेला?
ठरवून चर्चा भ्रमित केली

श्रेयाच्या लढाईत उतरले
सारेच चेले चपाटे
प्रेमाची वार्ता मग कठीण झाली

©Dileep Bhope
  #विपरित