Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य आहे एक,जगणं लाख आहे कोण आपलं कोण परकं कोण

आयुष्य आहे एक,जगणं लाख आहे 
कोण आपलं कोण परकं 
कोणाला ना मुळीच सांगणं आहे 

येतील काही जातीलही हे होणारच आहे
जीव लावून व्हायचं मोकळं 
कुठं हृदय कोणाला कमी पडणार आहे 

काहींची आठवण येईल काहींची काढायची आहे 
हसून-रडून व्हायचं शांत एकदम
हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे  

सरता सरून जाणारं एक वय आहे 
जगून घेत राहावे क्षण क्षण हे आत्ताचे 
कारण न सांगता येणाऱ्या मरणाचं पुढं स्वागत आहे ! #असंच_काहीसं_सुचलेलं 
#marathiquotes 
#marathi 
#yqtaai 
#yqdidi 
#yqtaaimarathi
आयुष्य आहे एक,जगणं लाख आहे 
कोण आपलं कोण परकं 
कोणाला ना मुळीच सांगणं आहे 

येतील काही जातीलही हे होणारच आहे
जीव लावून व्हायचं मोकळं 
कुठं हृदय कोणाला कमी पडणार आहे 

काहींची आठवण येईल काहींची काढायची आहे 
हसून-रडून व्हायचं शांत एकदम
हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे  

सरता सरून जाणारं एक वय आहे 
जगून घेत राहावे क्षण क्षण हे आत्ताचे 
कारण न सांगता येणाऱ्या मरणाचं पुढं स्वागत आहे ! #असंच_काहीसं_सुचलेलं 
#marathiquotes 
#marathi 
#yqtaai 
#yqdidi 
#yqtaaimarathi