Nojoto: Largest Storytelling Platform

उमळता नवी कळी,येतो जसा नवा सुगंध. तसेच येता नवीन व

उमळता नवी कळी,येतो जसा नवा सुगंध.
तसेच येता नवीन विषय,मनी होई नवा आनंद.
प्रत्येक शब्दागणिक,मनी आनंद वाढत जाई.
शब्दाला शब्द जुळून, जेव्हा नवे काव्य तयार होई. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवा आनंद...
#नवाआनंद
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
उमळता नवी कळी,येतो जसा नवा सुगंध.
तसेच येता नवीन विषय,मनी होई नवा आनंद.
प्रत्येक शब्दागणिक,मनी आनंद वाढत जाई.
शब्दाला शब्द जुळून, जेव्हा नवे काव्य तयार होई. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवा आनंद...
#नवाआनंद
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवा आनंद... #नवाआनंद चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता