Nojoto: Largest Storytelling Platform

झाले गेले विसरून जावे, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स

झाले गेले विसरून जावे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करावे.
चांगले की वाईट ह्याचे आकलन करावे,
पुढे काय करता येईल ह्याचे विचार करावे.
सुख दुःख,राग रुसवा प्रत्येकाच्या जीवनात येत असे,
हे असे समीकरण ज्यातून कुणीच सुटत नसे.
ह्यालाच जीवन म्हणतात जे येईल ते हसत घ्यावे,
झाले गेले विसरून पुढे चालत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai