Nojoto: Largest Storytelling Platform

Best झालेगेले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झालेगेले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Mrunalini Velankar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन मोकळे जगावे
इतरांना आनंद देत
त्यात न्हाऊन निघावे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे 
सोपे किती आहे हे बोलणे।
तू दिलेले ते "घाव प्रेमाचे"
शक्य नाही सखे विसरणे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे।
पंखात नव्याने बळ आणावे।
आकाशी झेप घेण्या सज्ज व्हावे।
अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करावे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करावे.
चांगले की वाईट ह्याचे आकलन करावे,
पुढे काय करता येईल ह्याचे विचार करावे.
सुख दुःख,राग रुसवा प्रत्येकाच्या जीवनात येत असे,
हे असे समीकरण ज्यातून कुणीच सुटत नसे.
ह्यालाच जीवन म्हणतात जे येईल ते हसत घ्यावे,
झाले गेले विसरून पुढे चालत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathikavita

read more
मदत करण्यास नेहमी पुढे रहावे,
संकटात असलेल्यांना सहकार्य करावे.
वागले जरी कुणीही आपल्याशी वाईट,
चांगुलपणा दाखवत त्यास माफ करावे.
जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ समजावे,
अनुभव देतात,चांगले वाईट दिवस हे जाणून घ्यावे.
चालावे निरंतर पुढे,न फिरून मागे पहावे,
लक्षात न ठेवता काही,झाले गेले विसरून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile