Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम तिचे इतके मजवरी, झोपेतही माझेच नाव ओठावरी. आ

प्रेम तिचे इतके मजवरी,
झोपेतही माझेच नाव ओठावरी.
आठवुनी मजला हळूच हसते,
हसताना गालावर छान खळी ही खुलते.
म्हणे नयन तिचे स्वप्न माझे पाहण्या दंग असे,
नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
प्रेम तिचे इतके मजवरी,
झोपेतही माझेच नाव ओठावरी.
आठवुनी मजला हळूच हसते,
हसताना गालावर छान खळी ही खुलते.
म्हणे नयन तिचे स्वप्न माझे पाहण्या दंग असे,
नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine