Nojoto: Largest Storytelling Platform

Best नयनतुझे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नयनतुझे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नयन तुझे स्वप्न माझे 
सुंदर क्षणोक्षणी रंगवतात 
तुझसामोरं मी असता कधी 
रात रात बेभान जागवतात  सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

Atul waghade

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नयन तुझे स्वप्न माझे
माझ्यात सदैव तु वसे

वाट तुझी चाल माझी
एकत्र चालताना ती वाटे जन्माची...

 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

Atul Waghade

pooja d

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शब्द तुझे, गीत माझे....
ओठ तुझे, बोल माझे...
नयन तुझे,स्वप्न माझे.....
शरीर तुझे, मन माझे.... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
नेहमीच वाटे सोबत तुझ्या मीच असावे,
नि हृदयात सुद्धा माझेच विचार राहावे.
सत्यात उतरू दे भाव माझ्या मनीचे,
नयन तुझे स्वप्न माझे त्यात असू दे. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नयन तुझे स्वप्न माझे #नयनतुझे हा विषय Srutik Roy यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम तिचे इतके मजवरी,
झोपेतही माझेच नाव ओठावरी.
आठवुनी मजला हळूच हसते,
हसताना गालावर छान खळी ही खुलते.
म्हणे नयन तिचे स्वप्न माझे पाहण्या दंग असे,
नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नयन तुझे स्वप्न माझे 
 #नयनतुझे
हा विषय
Srutik Roy यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile