गान कुळीतील गांधर्व मार्गी सूर भारत रत्न लता गाण्यातील नूर ग्वाल्हेर, भेंडीबाजार कंठी गाणे गायीले अजरामर गीत तराणे भावभक्ती रस गुंजत राहील इथे गानसम्राज्ञीस जगभर टेकले माथे ©rajendrakumar bhosale #भावपूर्णश्रद्धांजली #LataMangeshkar