Nojoto: Largest Storytelling Platform

एक काळ असा होता, कोणाला तुम्ही फक्त स्टेशनवर सोडा

एक काळ असा होता, कोणाला 
तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला 
गेलात; तरीही माणसांचे डोळे 
पाणवत होते. आता स्मशानात 
सुध्दा डोळे ओले होत नाहीत..!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही 
चांगले करण्याचा प्रयत्न करावा. 
कारण एक जुनी म्हण आहे, 
“जे लोक नेहमी फुले वाटतात, 
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध 
दरवळत राहतो!"

©Devanand Jadhav
  #विचारधन...