Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारधन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारधन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutविचारधन सुविचार, विचारधन मराठी लेख, विचारधन मराठी, विचारधन फोटो, विचारधन पुस्तक,

  • 1 Followers
  • 4 Stories

Devanand Jadhav

आत्मविश्वास आणि उमेद असलेला 
माणुस दुनियादारीत कधीही हारु 
शकत नाही.आयुष्याचं सुख कशात 
आहे, माहीत नाही! पण, चेहऱ्यावरचा 
भाव नेहमी समाधानी असायला हवा, 
तीच खरी श्रीमंती...!

©Devanand Jadhav #विचारधन...

Devanand Jadhav

Devanand Jadhav

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य 
दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. 
पण दोघांत फरक एवढाच आहे कि, 
उगवता सूर्य आशा घेऊन येतो 
आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो..!
जे बदलता येईल ते बदला, 
जे बदलता येत नाही ते स्वीकारा. 
आणि जे स्वीकारता येत नाही, त्यापासून 
दूर जा. परंतु स्वतःला आनंदी ठेवा. 
आयुष्य एका मिनीटात बदलत नाही. 
ते बदलते, आपण त्या एका मिनीटात 
घेतलेल्या निर्णयावरुन...

©Devanand Jadhav #विचारधन...

Devanand Jadhav

एक काळ असा होता, कोणाला 
तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला 
गेलात; तरीही माणसांचे डोळे 
पाणवत होते. आता स्मशानात 
सुध्दा डोळे ओले होत नाहीत..!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही 
चांगले करण्याचा प्रयत्न करावा. 
कारण एक जुनी म्हण आहे, 
“जे लोक नेहमी फुले वाटतात, 
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध 
दरवळत राहतो!"

©Devanand Jadhav #विचारधन...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile