Nojoto: Largest Storytelling Platform

कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशा

कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,
का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो,
त्यांना आवडो न आवडो 
मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड
#collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote 
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,
का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,
घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो,
त्यांना आवडो न आवडो 
मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड
#collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote 
कशाला शब्दांची मोडतोड करतो,
नाही येत लिहिता तर कशाला लिहितो.
खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो,
स्वतःशीस बोलतो मग,का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो.
त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा
निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,

माझी आवड #collabratingwithYourQuoteAndMine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशाला लिहितो. खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो, स्वतःशीस बोलतो मग,का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो,