Nojoto: Largest Storytelling Platform

गुलाब द्यायचे कशाला अंतरंगी किती बहरलो शब्दांची ही

गुलाब द्यायचे कशाला
अंतरंगी किती बहरलो
शब्दांची ही गरज कशाला
तुझ्यात आरपार शिरलो

©Sandip Raut
  गुलाब द्यायचे कशाला?
sandipraut5341

Sandip Raut

New Creator

गुलाब द्यायचे कशाला? #मराठीकविता

270 Views