Nojoto: Largest Storytelling Platform

नवरा बायको असलो आम्ही तरी आहोत खरे मिञ .. तिच्याच

नवरा बायको असलो आम्ही 
तरी आहोत खरे मिञ ..
तिच्याच हाती सगळं आहे
आता माझ्या आनंदाचं सूत्र..

उभारते आयुष्याच्या वाटेवर  
ती सावलीसारखे छत्र ..
सुख दुःखाच्या वाटेवर
बायको हाच खरा मित्र ..

ना रक्ताच नातं
ना जन्मांच  गोत्र..
आयुष्याच्या भागीदारीत
बायको हाच माझा सौ मिञ
बायको हाच माझा सौ मिञ ..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  friend ship day