Nojoto: Largest Storytelling Platform

व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो. पुन्हा चांगले

व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो.
पुन्हा चांगले प्रयत्न करण्या,तो एक धडा असतो.
कुठे कमी पडलो आपण,ह्याची ती जाणीव असते.
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,सर्व संपलं असं काही नसते.
उठावे पुन्हा जिद्दीने कामास लागावे,
विसरुनी व्यर्थ प्रयत्न सफल होऊन दाखवावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
व्यर्थ प्रयत्न...
#व्यर्थप्रयत्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो.
पुन्हा चांगले प्रयत्न करण्या,तो एक धडा असतो.
कुठे कमी पडलो आपण,ह्याची ती जाणीव असते.
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,सर्व संपलं असं काही नसते.
उठावे पुन्हा जिद्दीने कामास लागावे,
विसरुनी व्यर्थ प्रयत्न सफल होऊन दाखवावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
व्यर्थ प्रयत्न...
#व्यर्थप्रयत्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे व्यर्थ प्रयत्न... #व्यर्थप्रयत्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #insprationalquotes