Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यर्थप्रयत्न Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यर्थप्रयत्न Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे व्यर्थ प्रयत्न... #व्यर्थप्रयत्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
व्यर्थ प्रयत्न हे।
झाले सर्व काही।
मिळालेच नाही।
                    जे हवे ते।।
सोडणार नाही।
प्रयत्न करणे।
यश मिळवणे।
                 माझ्याहाती।।
सुरूच राहील।
माझे हे प्रयत्न।
अखेर पर्यंत ।
                 यशासाठी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
व्यर्थ प्रयत्न...
#व्यर्थप्रयत्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे व्यर्थ प्रयत्न... #व्यर्थप्रयत्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #insprationalquotes

read more
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,एक अनुभव असतो.
पुन्हा चांगले प्रयत्न करण्या,तो एक धडा असतो.
कुठे कमी पडलो आपण,ह्याची ती जाणीव असते.
व्यर्थ प्रयत्न म्हणजे,सर्व संपलं असं काही नसते.
उठावे पुन्हा जिद्दीने कामास लागावे,
विसरुनी व्यर्थ प्रयत्न सफल होऊन दाखवावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
व्यर्थ प्रयत्न...
#व्यर्थप्रयत्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile