Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा एखादा माणूस कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत

जेव्हा एखादा माणूस कोणत्याच 
गोष्टीला प्रतिसाद देत नाही 
तेव्हा तो आतून तुटलेला असतो 
आणि ज्यावेळी तो आतून तुटतो 
तेव्हा त्याला कोणी कितीही
 काहीही बोलले तरी त्याला 
काहीच फरक पडत नाही.

©@pallu_49
  एकटेपणा
pallavidhavale1409

@sw@p@llu

New Creator

एकटेपणा #जीवनअनुभव

4,822 Views