Nojoto: Largest Storytelling Platform
pallavidhavale1409
  • 12Stories
  • 15Followers
  • 81Love
    9.5KViews

@sw@p@llu

Intention is very important in the every action

  • Popular
  • Latest
  • Video
67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

जुदा हम हो गये माना
मगर ये जान लो के
कितने भी दुर जाओ
हम साथ ना छोड ना

©@sw@p@llu
  जुदाई
67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

का कधी आयुष्यात
अस जगावं लागतं
मनात दुःख पण ओठांवर
हसू आणावं लागतं
खूप मनापासून हवी असते
एखादी गोष्ट पण
हसत हसत तिला दूर
जाताना पहावं लागतं.

©@sw@p@llu
  #नातं तुझं न् माझं

#नातं तुझं न् माझं #मराठीप्रेम

67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu


I want to make myself so successful that those who ignore me should be willing to talk to me

©@sw@p@llu
  #Success
67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

आठवण नाही काढलीस तरी चालेल 
पण विसरू मात्र नकोस.

©@pallu
  #आठवण
67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

बोलणे जरी थांबले तरी
प्रेम मात्र तसंच आहे

दिसला नाही मला तरी 
प्रेम मात्र तसंच आहे

वागणं जरी बदलले तरी
प्रेम मात्र तसंच आहे

आयुष्य बनून गेलास तू तरी 
प्रेम मात्र तसंच आहे 

गेलास सोडून तू मला तरी 
प्रेम मात्र तसंच आहे 

साथ सुटली आपली तरी 
प्रेम मात्र तसंच आहे 

तू खुश रहा कायम तरी 
प्रेम मात्र तसंच आहे 

श्वास माझा थांबला तरी 
प्रेम मात्र तसंच आहे.

©@pallu
  प्रेम मात्र तसच आहे # माझे प्रेम

प्रेम मात्र तसच आहे # माझे प्रेम #मराठीकविता

67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

दिवस सगळ्यांचे येतात विषय फक्त वेळेचा असतो आणि आपण मात्र नशिबाला दोष देत बसतो की माझे नशीब खराब आहे म्हणून.

©@pallu_49
  नशीब आणि वेळ

नशीब आणि वेळ #मराठीविचार

67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

जिसने चाहा उसे मिला नहीं
जिसे मिला उसने चाहा ही नहीं

©@pallu_49
67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

तुझ्यानंतरला वाचले तुझ्या नंतर
का वाढले आपल्या दोघांमधले अंतर
साथ तुझी कायम होती हवी
पण तू वाट शोधली नवी

नको देऊ अंतर कधी तिला
नव्या वाटेत शोधले तू जिला
कर नव्या आयुष्याची सुरुवात
नको ठेवू मला तुझ्या मनात

होईल तुलाही माझ्यासारखा त्रास
पण तू करून घेऊ नकोस त्रास
मला होतो सतत तुझा भास
तुला होतो का कधी माझा भास

आता रागावले नाही मी तुझ्यावर
तू नको ना अस रागावू माझ्यावर
आजवर कधी भेटले ना तुला
चुकून भेट झालीच तर ओळख ना मला

©@pallu_49
  तुझ्यानंतर # my love

तुझ्यानंतर # my love #मराठीकविता

67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

तुझ्यानंतरला वाचले तुझ्या नंतर
का वाढले आपल्या दोघांमधले अंतर
साथ तुझी कायम होती हवी
पण तू वाट शोधली नवी

नको देऊ अंतर कधी तिला
नव्या वाटेत शोधले तू जिला
कर नव्या आयुष्याची सुरुवात
नको ठेवू मला तुझ्या मनात

होईल तुलाही माझ्यासारखा त्रास
पण तू करून घेऊ नकोस त्रास
मला होतो सतत तुझा भास
तुला होतो का कधी माझा भास

आता रागावले नाही मी तुझ्यावर
तू नको ना अस रागावू माझ्यावर
आजवर कधी भेटले ना तुला
चुकून भेट झालीच तर ओळख ना मला

©@pallu_49
  तुझ्यानंतर #my love

तुझ्यानंतर #my love #मराठीप्रेम

67544ebb88b2e3d3e1bc74a7978a66a1

@sw@p@llu

जेव्हा एखादा माणूस कोणत्याच 
गोष्टीला प्रतिसाद देत नाही 
तेव्हा तो आतून तुटलेला असतो 
आणि ज्यावेळी तो आतून तुटतो 
तेव्हा त्याला कोणी कितीही
 काहीही बोलले तरी त्याला 
काहीच फरक पडत नाही.

©@pallu_49
  एकटेपणा

एकटेपणा #जीवनअनुभव

loader
Home
Explore
Events
Notification
Profile