Nojoto: Largest Storytelling Platform

कवितेतील या शब्दांना माझ्या कसें ठेवावं आता मी जप

कवितेतील या शब्दांना माझ्या
कसें  ठेवावं आता मी जपून ।
जमाना आहे कॉपी पेस्ट चा
कुणीही नेऊ शकतो चोरून । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi