Nojoto: Largest Storytelling Platform

Best याशब्दांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best याशब्दांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai love life

read more
तुझ्याविना कोणताच अर्थ नाही,
कारण तूच या शब्दांची 
प्रेरणा बनलीस आणि कायमच राहशील ! आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना #शब्द 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #love #life

Dhiraj Mali

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
कवितेतील या शब्दांना माझ्या
कसें  ठेवावं आता मी जपून ।
जमाना आहे कॉपी पेस्ट चा
कुणीही नेऊ शकतो चोरून । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
या शब्दांना दे।
अशी तू धार।
कर थेट वार ।
                 अन्यायाविरुद्ध ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
या शब्दांना हिऱ्या-मोत्याचं कोंदण
या शब्दांना नवनिर्मितीचं  तोरण
या शब्दांमध्ये नवचैत्यनाची स्पंदनं
या शब्दांमध्ये देशभक्तीचं स्फुरण 

     शब्द मखमली सम मऊ
     शब्द तळपती तलवार 
     शब्द अंधारातील प्रकाश
     शब्द दर्यातील दीपस्तंभ

शब्द न संपणारा प्रवास
शब्द गर्द घनदाट वाट
शब्द मांगल्याचे क्षण
शब्द सारस्वताचे धन 
  
     शब्द मदतगार यार
     शब्द मैत्री दिलदार
     शब्द आयुष्याचा सोबती
     शब्द एक उरतो शेवटी...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
या शब्दांना कळतात 
तुझ्या मनातील भावना
तुझा सहवास देतो मला
आयुष्यभराचा आसरा   शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
भीती वाटते कुणी माझ्या शब्दांना चोरू नये,
या शब्दांना मी खूप जपले आहे,
मन सतत घाबरत आहे
कारण बाहेर कॉपी पेस्ट वाले खूप टपले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता. आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही. अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag Quoteकरु शकता आणि hi@yourquote.in वर आम्हाला मेल करु शकता.
आमची टिम तुमच्या माहिती प्रमाणे काँपी केलेल्या कोट्स डिलेट करतील आणि त्या प्रोफाईल विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
आणि असलं कुणी चोरुन कविता करु नये हे आपल्याला शोभत नाही.
अस दिसल्यास कारवाई करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

Thanku so much taai for inviting 💕🌹😘😘 आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मी रडतो हे समजतं त्यांना
जे मन लावून वाचतात माझ्या "या शब्दांना" Thanku so much taai for inviting 💕🌹😘😘

आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना #शब्द 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मनातील भावनांना व्यक्त करायला गरज लागते ती प्रेमळ शब्दांची,
तिरस्कार,राग व्यक्त करायला गरज लागते ती धारदार शब्दांची,
कुठे नि कसे जाहीर व्हावे
हे चांगलेच जमते "या शब्दांना". आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना #शब्द 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile