Nojoto: Largest Storytelling Platform

सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणण

सेल्फी....🤳

समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
एकत्र राहणारे नेहमी आज गटागटाने सेल्फी काढू लागले.
सेल्फीचा ओघात माणसं माणसांपासून दुरावू लागले.
आपले काही सुटले तर काही अनोळखी जवळ आले.
कित्येक फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतात,
तर कित्येक आठवण कायम राहावी म्हणून एकत्र सेल्फी काढतात.
सेल्फी ची गोष्टच लई न्यारी,बाकीच्यांच सोडूनआपण एकदम भारी. Selfi...🤳
#yqmarathi #yqtaai #selfie #सेल्फी 
#collabwithyourquote #मराठीलेखणी 

Selfi...🤳 #yqmarathi #yqtaai #Selfie #सेल्फी #collabwithyourquote #मराठीलेखणी सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले. एकत्र राहणारे नेहमी आज गटागटाने सेल्फी काढू लागले.