Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे चांदण्यात

पाऊस 

 पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे 
चांदण्यात फुललेले प्रेम तुझे माझे

 चालतात श्वास तोवर ऐकमेकास जीव लावु 
प्रसंग येता एखादा जोडीन श्वास माझे

नेहमीच आपल्या वसंत स्वागताला 
मानु चल आज आभार श्रावणाचे

प्रेमाची सावली शोधण्या बेजार झालो दोघे 
सांभाळुन घेतले उपकार त्या उन्हाचे

किती खटाटोप केला तुला भेटण्यासाठी 
झाली भेट तर जगु जीवन माणसाचे

©Durga Deshmukh
  #Broken पाऊस