Nojoto: Largest Storytelling Platform

ठरवलंय,आता जे होईल ते होईल आज सांगुनी सर्वकाही मी

ठरवलंय,आता जे होईल ते होईल
आज सांगुनी सर्वकाही मी मोकळा होईल.
दडवून ठेवलंय मनात गेले कितीतरी दिवस जे,
आज प्रेमभाव व्यक्त करणार मी ते.
प्रत्येक वेळेस तिला काय वाटेल
हा विचार करून शांत राहायचो,
मनातील प्रेमभाव माझे
मी मनातच दडवून ठेवायचो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.
#collab #yqtaai
ठरवलंय,आता जे होईल ते होईल
आज सांगुनी सर्वकाही मी मोकळा होईल.
दडवून ठेवलंय मनात गेले कितीतरी दिवस जे,
आज प्रेमभाव व्यक्त करणार मी ते.
प्रत्येक वेळेस तिला काय वाटेल
हा विचार करून शांत राहायचो,
मनातील प्रेमभाव माझे
मी मनातच दडवून ठेवायचो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathikavita