Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathikavita Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathikavita Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 36 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

समोर असता तु 
तुच माझी डायरी असावीस 
तुझ्यात तुलाच लिहीन मी 
तुच माझी एकमेव शायरी असावीस !  #डायरी 
#शायरी 
#मराठी 
#yqmarathikavita
#yqdidi 
#yqdidihindi 
#yqtaai

Sujata Darekar

कुणाच्या तरी हातातील झाली कळसुत्री बाहुली 
लोकशाहीची आता केवळ त्यांच्यापुरतीच साऊली

गणतंत्राच्या नावाखाली पारतंत्र्याच्या वेशी आम्ही
घेऊन जगतोय भाबडी आस अंतरी पावलो पावली

ब्रिटिशांचे गेले राज्य अन् आले आप्त स्वकीयांचे
पण ह्यांना तरी कुठे आमच्या वेदनेची दिशा गावली

धनिकांचे सरकार वाटते, शेतक-यांची सावत्र माय
'अच्छे दिना' च्या गाजराने मृत्यूचीच हो वाट दावली

श्रमिकांचे राज्य येऊन दुःखितांचे दुःख हरण व्हावे
कैकदा वाटूनही कारभाराची वेगळीच खेळी चालली

उगवेल का पुन्हा कुणी होऊन आमचा माय-बाप
सरणावरती जीवन आमुचे, दैवा गती ओस जाहली #yqtaai#yqmarathikavita#yqquotes#yqlife

Sayali Paunikar

सोसुन असंख्य वेदना.. 
जन्म दिला तिने मला... 
आयुष्याच्या प्रत्येक उम्बरठ्या वर.. 
साथ दिली तिने मला... 
यशाच्या प्रत्येक पायरिवर.. 
कौतुकाची थाप दिली तिने मला... 
आनंदाच्या वेळी  शाबसकी तर.. 
संकटाच्या वेळी धीर दिला तिने मला... 
अश्या माझ्या आई ने घडविले मला!  #yqmarathi #yqmarathikavita #yqtaai

Sanket Chaudhary

माझी आई...... #आई #yqquotes #yqtales #yqmarathi #yqtaai #yqmarathikavita

read more
माझ्या आयुष्याला, झूलवनारी, माझी आई...
बोबडी ती भाषा, समजणारी, माझी आई...
मला एकांतात नेहमीच, कुठला प्रेमळ , भास होतो.... 
दूर असतो पण, जवळ वाटते, माझी आई.... 

बीमार असलो की, घरचा वैद्य, माझी आई.. 
खचलो जरी कधी, सांभाळणारी, माझी आई... 
स्वार्थ हिचा तुम्हा, ना कधी, दिसेल... 
मी जरा रडलो की, रडून देते, माझी आई.... 

नेहमीच लाडाने , गोड पाप्या घेणारी, माझी आई... 
चुकलो की कठोर, शिक्षा देणारी, माझी आई... 
माझ्याकडे ना आता, फिरवणारे, उत्तरे राहिली.... 
बाहेर गेलो की खुपदा, प्रश्न विचारणारी, माझी आई.... 

उन्हाळ्यात गारवा नी, हिवाळ्यात चादर, माझी आई... 
दुःखात समोर, आनंदात सोबत, माझी आई.... 
माझ्यासाठी आता, सर्व ईश्वर, जाहले दुय्यम... 
मी नतमस्तक, प्रथम पूज्यनीय , माझी आई... 
                                       rare_आई  माझी आई......
#आई #yqquotes #yqtales #yqmarathi  #yqtaai #yqmarathikavita

gaurav

ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी.....
   काळोखात डुंबुनी बघुन डोळ्यात तुझ्या लिहतोय ओळी...
 ओठावरची साय जशी गालावर विरघळली डोळ्यांत तुझ्या 
   चव गोडीची चाखली....
तरंगुन‌ स्वप्नांत तुझ्या मी बेधुंदी दाराशी ऊभा.....
  डवचाळुनी नजर डोळ्यांची करी काना डोळा....
मखमली चादर स्वप्नांना आमंत्रण धाडियेले झोपलो रंगात रंग चंद्राला बिचकुनी.....
 वेगळेच हाताचे ते नखरे चंद्रात सामावुनी चांदण्याना छेडी..‌‌.
  अंधक ती ईश्काची बेधुंदीची कहाणी सांगेल कानात ओळी....
नाही शब्दांची चाहुल अंगणात माझ्या लुकलुकती सावली..
  थरथरले अंग सारे कोड्यात पडुन डाव सावरला.....
मनाच्या ओझ्यात मी पणा बुडाला.....
प्रितिची ईच्छा मुखी एकवटली सांगण्या जरा घाबरीशी....
  जणु युद्ध विचारांची मैफिल जमली......
शहारले अंग सारे ते रात्रीचे शब्द चाळे....
 मोडण्या सोडले मनाचे खिळे......
हात हातात जुंपुनी चाहुल काय ते पुढचे वेडे मन ऐकण्या थांबले.....
डिवचुनी ऊठवले त्या अंधुक चालीने सुगंधाची कस्तुरी जणु माझ्यावर सांडली....
  वेड्या मनाने ती शिक्षा मागितली .....
 गंध त्या कोड्याचा काही ऊलगडेना सांगुनी टाक तु कोणत्या काळाची अजब वेडी चांदणी.....
  गटकन झोपेची व्यथा काय ती मागितली.....
ठेवली जशी अत्तराची झाकणी......
   उलगडेनाच ते काही कोडे ह्या प्रेमाच्या की भांडणाच्या 
मऊ जाळीदार गुंतलेल्या सुगंधी ओळी.......
 #marathiquotes 
    
#yqtaai    #मराठीलेखणी 

#चंद्रावती  #स्वरचितकाव्य 


      #yqquotes        #yqmarathikavita

अल्पेश सोलकर

आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #Mother #Aai

read more
आई किती सहज बोलते ना..!

' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

     आई किती सहज बोलते ना..!

माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #mother #aai

अल्पेश सोलकर

लिहित नाहीस प्रेमावर आता " तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता " मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते " तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता " ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू " तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता " #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #alpeshsolkar

read more
लिहित नाहीस प्रेमावर आता
" तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता "

मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते
" तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता "

ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू
" तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "
 लिहित नाहीस प्रेमावर आता
" तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता "

मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते
" तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता "

ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू
" तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "

अल्पेश सोलकर

तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove

read more
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita  #yqmarathilove

अल्पेश सोलकर

तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar

read more
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar

अल्पेश सोलकर

किती दिवस आज उद्या करत बसणार साचले पैसे तर जरास ' सुख विकत घेवू © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqmarathikavita #alpeshsolkar

read more
किती दिवस आज उद्या 
करत बसणार
साचले पैसे तर 
जरास ' सुख विकत घेवू किती दिवस आज उद्या 
करत बसणार
साचले पैसे तर 
जरास ' सुख विकत घेवू
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #yqmarathikavita 
#alpeshsolkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile