Nojoto: Largest Storytelling Platform

बारा महिन्याचे सण वाट पाहते या बहीण..

बारा महिन्याचे सण
            वाट पाहते या बहीण..
       घरी येईल भाऊराया
  कधी टेकिल माथा माझ्या पाया....

   सकाळी कोंबड्याची बांग
      सांगत आज भाऊ बीज..
      लवकर उठा नि घ्या
        ओवाळूनी भाऊराया...

    भाऊ पाटावरी होऊनी
                    विराजमान..
    हात पुढे करून घेतो
               राखी ती बांधून....

      बहीण-भावाचं नातं 
          एका राखीने टिकवावं..
 त्याच सणाची आज वाट
                  वर्षभर बघावं...

काका काकू दादा मामा
 अन् पप्पा बसलीये समोर पाहूणं..
       हसती आम्हाला ते
           10 रुपया भेट देऊन....

      मस्तीचा तो दिवस
          हासण्याचा गोंगाट..
   गेलिया रक्षाबंधन घर
           होतया सूनाट... Happy Rakshabandhan
बारा महिन्याचे सण
            वाट पाहते या बहीण..
       घरी येईल भाऊराया
  कधी टेकिल माथा माझ्या पाया....

   सकाळी कोंबड्याची बांग
      सांगत आज भाऊ बीज..
      लवकर उठा नि घ्या
        ओवाळूनी भाऊराया...

    भाऊ पाटावरी होऊनी
                    विराजमान..
    हात पुढे करून घेतो
               राखी ती बांधून....

      बहीण-भावाचं नातं 
          एका राखीने टिकवावं..
 त्याच सणाची आज वाट
                  वर्षभर बघावं...

काका काकू दादा मामा
 अन् पप्पा बसलीये समोर पाहूणं..
       हसती आम्हाला ते
           10 रुपया भेट देऊन....

      मस्तीचा तो दिवस
          हासण्याचा गोंगाट..
   गेलिया रक्षाबंधन घर
           होतया सूनाट... Happy Rakshabandhan
roshansagar1220

Roshan Sagar

New Creator

Happy Rakshabandhan #poem