Nojoto: Largest Storytelling Platform

एकांतात असतानाची गोष्ट वेगळी आहे पण आता घोळक्यात अ

एकांतात असतानाची गोष्ट वेगळी आहे
पण आता घोळक्यात असताना सुध्दा तुझी आठवण येते आणि मी वेड्यासारखा एकटाच गालात हसत राहतो,
तू बोलायची ते ठीक आहे पण मित्र सुध्दा आता वेडा च आहेस बोलतात.
लोकांना वेडेपणा आवडत नाही आणि मला मात्र वेडेपणातून चांगलं होणं पसंत नाही, #yqekant #yqmarathi #yqshayri #तुझीआठवण #वेडेप्रेम