Nojoto: Largest Storytelling Platform

एकांत आज स्वतःला शोधायचं ठरवल एकांतात..आणि जेव्हा

एकांत

आज स्वतःला शोधायचं ठरवल एकांतात..आणि जेव्हा त्या एकाचा सुध्दा अंत झाला तेव्हा मला स्वतःशी भेटण्यापासुन रोखणार कोणीच न्हवत अगदी मीसुद्धा......
झगडून दुःख सारे तोडून बंधने विचारांची,
आज भेटायला मलाच मी आलो होतो...
मी माझाच झालो होतो...
अवतीभोवती विचार माझे सारे घेरा करून थांबलेले होते, माझेच विचार होते सारे ते, पण माझ्यापासून लांबलेले होतें.
धुडकावून रंग गर्दीचा मी माझा रंग शोध होतो... मी माझाच झालो होतो.
मीच आजार स्वतःचा अन् औषधही मीच होतो...शोधून जगभर बसलो पण मलाच शोधत मीच होते....
का कुणास ठाऊक एक वेगळाच समाधान होतं,
मीच माझा प्रश्न आणि उत्तरही मीच होतो....
प्रतिबिंब एवढं मोठं दिसत होतं की अता 
आरसा सुध्दा पुरत न्हवता..
जीव आता माझा माझ्यासाठीच झुरत न्हवता.,
मोडला आता मांडलेला अट्टाहास आयुष्याशी...
सोडवून कोडी सारी मी मलाच उमगलो होतो....
मी माझाच झालो होतो.....
भेटून स्वतःच्या अंतकरणाला,
निरोप आता घ्यायचा न्हवता..
वाट आता मीच आणि सहवास माझा मलाच निरंतर होता.... असा माझा मला एकांत वाटत होता...
      
                                              .... सौरभ कोरे आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय का..? हा प्रश्न मला खूपदा मनात आला मग एक दिवस शांत बसलो खूप काही गोष्टी एकांतात बसल्यावर समजून आल्या मला काही अध्यात्मिक गोष्टी आठवल्या त्यात असं जाणवलं आपण खूप विचार करतो की आज असं झालं उद्या मला असं केलं पाहिजे पण खरंतर आपले जीवन हे सर्व मोहमाया ने भरलेलं असतं आपल्या जीवनाचे खरे उद्दिष् जॉब ,शिक्षण ,एन्जॉय करणे हे तार आहेच पण  एकांत हा एक विषय खूप महत्वाचा

आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय का..? हा प्रश्न मला खूपदा मनात आला मग एक दिवस शांत बसलो खूप काही गोष्टी एकांतात बसल्यावर समजून आल्या मला काही अध्यात्मिक गोष्टी आठवल्या त्यात असं जाणवलं आपण खूप विचार करतो की आज असं झालं उद्या मला असं केलं पाहिजे पण खरंतर आपले जीवन हे सर्व मोहमाया ने भरलेलं असतं आपल्या जीवनाचे खरे उद्दिष् जॉब ,शिक्षण ,एन्जॉय करणे हे तार आहेच पण एकांत हा एक विषय खूप महत्वाचा #मराठीशायरी