Nojoto: Largest Storytelling Platform

आली दिवाळी आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लागले कंद

आली दिवाळी

आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी.
आली दिवाळी, आली दिवाळी,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
आली दिवाळी,आली दिवाळी,
पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली,
नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. दिवाळी शुभेच्छा
#yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating 
आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी.
आली दिवाळी, आली दिवाळी,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
आली दिवाळी,आली दिवाळी,
आली दिवाळी

आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी.
आली दिवाळी, आली दिवाळी,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
आली दिवाळी,आली दिवाळी,
पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली,
नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. दिवाळी शुभेच्छा
#yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating 
आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी.
आली दिवाळी, आली दिवाळी,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
आली दिवाळी,आली दिवाळी,

दिवाळी शुभेच्छा #yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #Collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी. आली दिवाळी, आली दिवाळी, तिखट गोड फराळ बनले घरोघरी, चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी. आली दिवाळी,आली दिवाळी,