Nojoto: Largest Storytelling Platform

ती : मला हे आवडलं घेवू का ? मी : हो, तुला आवडलं तर

ती : मला हे आवडलं घेवू का ?
मी : हो, तुला आवडलं तर ठेव तू.
ती : पण तू खुप जपलेली वस्तू आहे ही, 
आणि असं कसं कुणाला देवू शकतो ?
मी : मी आता, जीवंत वस्तू जपायला शिकलो.

♥️माझा मी #बेवफ़ा #love #Ego #breakup #trust #Nojoto #NojotoHindi #shayari #maza_mee  #Marathi