Nojoto: Largest Storytelling Platform

ढग नसले जरी साचले तरी निरभ्र आभाळातून पाऊस पडतोच

ढग नसले जरी साचले
 तरी निरभ्र आभाळातून
 पाऊस पडतोच कधी तरी...

तसेच असते मनाचे
चेहर्यावर कितीही हसू दाखविले
पण नकळत
डोळ्यात अश्रू तरळून येतातच कधी कधी....

©suwarta
  #जीवनाचे सत्य#