Nojoto: Largest Storytelling Platform

लग्न म्हणजे नक्की काय आहे ? दोन जीव एक प्राण आहे क

लग्न म्हणजे नक्की काय आहे ?
दोन जीव एक प्राण आहे की,
दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे.
लग्न हा विषयच असा आहे,
जिथे कुणाचे विचार सकारात्मक,
तर कुणाचे विचार नकारात्मक आहे.
म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल
तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल.
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे.
कुणीतरी म्हटलेच आहे,
एकदा तरी लग्न करून पाहावे,
भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
लग्न म्हणजे नक्की काय आहे ?
दोन जीव एक प्राण आहे की,
दोन जीव एकत्र येऊन नुसताच ताण आहे.
लग्न हा विषयच असा आहे,
जिथे कुणाचे विचार सकारात्मक,
तर कुणाचे विचार नकारात्मक आहे.
म्हणे कुणी लग्न केल्याने सुधरेल
तर कुणी म्हणे,'नको बाबा लग्न' अजून बिघडेल.
लग्नाबद्दल प्रत्येकाचे आपले एक मत आहे,
कुणासाठी चांगले तर कुणासाठी वाईट आहे.
लग्नाबद्दल इतकेच समजावे,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे.
कुणीतरी म्हटलेच आहे,
एकदा तरी लग्न करून पाहावे,
भले की बुरे स्वतः अजमावून पाहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न..
#लग्न1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine